मार्क 16:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे स्थानापन्न झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर, ते स्वर्गात वर घेतले गेले आणि परमेश्वराच्या उजवीकडे बसले. Viz kapitola |