मार्क 16:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 विश्वास धरणाऱ्यांना ही चिन्हे करता येतील:ते माझ्या नावाने भुते काढतील, नव्या भाषा बोलतील; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आणि विश्वास धरणार्यांबरोबर ही चिन्हे असत जातील : ते माझ्या नावाने भुते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परंतु जे विश्वास ठेवतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आणि विश्वास ठेवणार्याबरोबर ही चिन्हे असतील: माझ्या नावाने ते भुते काढतील आणि नव्या भाषा बोलतील. Viz kapitola |