मार्क 16:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्यानंतर तो त्यांना म्हणाला, “सर्व जगात जाऊन सर्व लोकांना शुभवर्तमानाची घोषणा करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग त्याने त्यांना सांगितले की, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तो त्यांना म्हणाला, “सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ते त्यांना म्हणाले, “सर्व सृष्टीमध्ये जाऊन प्रत्येकाला शुभवार्तेचा प्रचार करा. Viz kapitola |