मार्क 16:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 ह्यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण गावाकडे जात असताना त्यांच्यासमोर तो निराळ्या प्रकारे प्रकट झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ह्यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण बाहेरगावी चालले असता त्यांना तो दुसर्या रूपाने प्रकट झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 यानंतर त्यांच्यापैकी दोघे उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रुपाने प्रकट झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नंतर त्याच दिवशी शहरातून चाललेल्या दोघांना येशूंनी वेगळ्या रूपात दर्शन दिले. Viz kapitola |