मार्क 15:45 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 सैन्याधिकाऱ्याचा अहवाल ऐकल्यावर त्याने येशूचे शरीर योसेफच्या स्वाधीन करण्यास संमती दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 शताधिपतीकडून ते कळल्यावर त्याने ते शव योसेफाच्या स्वाधीन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 सेनाधिकाऱ्याकडून ते कळाल्यावर, तेव्हा त्याने ते शरीर योसेफाला दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 ते खरे असल्याचे शताधिपतीकडून समजल्यावर, त्याने येशूंचे शरीर योसेफाच्या ताब्यात दिले. Viz kapitola |