मार्क 15:42 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती. हा तयारीचा दिवस म्हणजे साबाथपूर्व दिवस होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती; हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाथाच्या आदला दिवस होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 हा तयारी करण्याचा दिवस होता (शब्बाथाच्या आधीचा दिवस). संध्याकाळ झाली असताना, Viz kapitola |