Online Bible

- Reklamy -




मार्क 15:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 त्या वेळी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 तेव्हा पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 तेव्हा परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 तेव्हा मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला.

Viz kapitola kopírovat




मार्क 15:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy