मार्क 15:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 त्यांनी त्याच्याबरोबर एक उजवीकडे व एक डावीकडे असे दोन लुटारूदेखील क्रुसावर खिळले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27-28 त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खिळले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. Viz kapitola |