मार्क 15:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 त्यांनी त्याला क्रुसावर खिळले, तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्यांना क्रूसावर खिळले त्यावेळी सकाळचे नऊ वाजले होते. Viz kapitola |