मार्क 15:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीच्या जागेवर आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी आणले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 मग त्यांनी येशूंना गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्या जागी आणले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा” असा आहे. Viz kapitola |