Online Bible

- Reklamy -




मार्क 15:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 ते मुजरा करून त्याला म्हणाले, “यहुदी लोकांचा राजा चिरायू होवो!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 आणि ते मुजरा करून त्याला म्हणू लागले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 ते त्यास मुजरा करू लागले आणि म्हणू लागले, यहूद्यांच्या राजाचा जयजयकार असो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 नंतर ते त्याला प्रणाम करून म्हणू लागले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!”

Viz kapitola kopírovat




मार्क 15:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy