मार्क 15:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 शिपायांनी त्याला राज्यपालांच्या वाड्यात नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलावली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग शिपायांनी त्याला प्रयतोर्यमात म्हणजे कचेरीत नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलावली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 शिपायांनी येशूला राज्यपालाच्या वाड्यात, प्रयतोर्यमात म्हणजे कचेरीत नेले आणि त्यांनी सैनिकांची एक तुकडीच एकत्र बोलावली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मग सैनिकांनी त्यांना राजवाड्यात म्हणजे प्राइतोरियम येथे नेले आणि सर्व सैनिकांच्या टोळीला एकत्र बोलाविले. Viz kapitola |