मार्क 15:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 परंतु त्याला सोडण्याऐवजी बरब्बाला सोडा, ही मागणी करायला मुख्य याजकांनी लोकसमुदायास चिथावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परंतु त्याला सोडण्याऐवजी ‘बरब्बाला आमच्यासाठी सोडा’ अशी मागणी करण्यास मुख्य याजकांनी लोकसमुदायास चिथावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परंतु पिलाताने त्याच्याऐवजी बरब्बाला सोडावे असे मुख्य याजकांनी लोकांस चिथवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पण तेवढ्यात येशूंच्या ऐवजी बरब्बाला सोडा अशी मागणी करण्यासाठी प्रमुख याजकांनी समुदायास चिथाविले. Viz kapitola |