Online Bible

- Reklamy -




मार्क 15:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 मुख्य याजकांनी येशूला हेव्याने धरून दिले होते, हे पिलात ओळखून होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कारण मुख्य याजकांनी त्याला हेव्याने धरून दिले होते हे त्याच्या ध्यानात येऊ लागले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 पिलात असे म्हणाला कारण त्यास माहीत होते की, द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरुन दिले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 प्रमुख याजकांनी स्वतःच्या हितासाठी येशूंना धरून दिले हे पिलाताच्या लक्षात आले होते.

Viz kapitola kopírovat




मार्क 15:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy