मार्क 14:71 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)71 परंतु तो स्वतःला शाप देऊन शपथपूर्वक म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्याला मी ओळखत नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)71 परंतु तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात त्याला मी ओळखत नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी71 पेत्र निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या मनुष्याविषयी बोलत आहात त्यास मी ओळखत नाही!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती71 हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्या मनुष्याला मी ओळखत सुद्धा नाही.” Viz kapitola |