मार्क 14:68 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)68 परंतु तो नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही.” त्यानंतर तो बाहेर देवडीवर गेला, [इतक्यात कोंबडा आरवला!] Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)68 परंतु तो नाकारून बोलला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही.” ह्यावर तो बाहेर देवडीवर गेला; इतक्यात कोंबडा आरवला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी68 परंतु पेत्राने ते नाकारले आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती68 पण पेत्र नकार देत म्हणाला, “तू कशासंबंधी बोलतेस हे मला समजत नाही.” मग तो द्वाराकडे गेला. Viz kapitola |