मार्क 14:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 परंतु येशू म्हणाला, “हिला राहू द्या. हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 परंतु येशू म्हणाला, “हिच्या वाटेस जाऊ नका, हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण येशू म्हणाला, “तिला एकटे सोडा. तिला का त्रास देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “तिच्या वाटेस जाऊ नका,” येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही तिला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. Viz kapitola |