मार्क 14:56 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)56 बऱ्याच जणांनी येशूविरुद्ध खोट्या साक्षी दिल्या, परंतु त्यांच्या साक्षींत मेळ बसेना. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)56 बर्याच जणांनी त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ बसेना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी56 पुष्कळांनी त्याच्याविरुध्द खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती56 नंतर अनेकांनी त्यांच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या बोलण्यात ताळमेळ बसत नव्हता. Viz kapitola |