मार्क 14:51 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)51 एक तरुण उघड्या अंगावर केवळ तागाचे कापड पांघरून येशूच्या मागून आला होता. त्याला त्यांनी अटक करण्याचा प्रयत्न केला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 तेव्हा कोणीएक तरुण उघड्या अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागून चालला होता, त्याला त्यांनी धरले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागे चालत होता. त्यांनी त्यास धरले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 मात्र, तागाच्या वस्त्राशिवाय अंगावर काहीही न पांघरलेला एक तरुण येशूंच्या मागे चालला होता. जमावाने त्यालाही धरण्याचा प्रयत्न केला, Viz kapitola |