मार्क 14:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ते तीनशेपेक्षा अधिक चांदीच्या नाण्यांना विकून गोरगरिबांना मदत करता आली असती”, अशी ते तिच्यावर टीका करीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण “हे सुगंधी तेल तीनशेपेक्षा अधिक रुपयांना विकून ते गोरगरिबांना देता आले असते.” अशी ते तिच्याविषयी कुरकुर करत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण हे सुगंधी तेल तीनशे सोन्याच्या नाण्यापेक्षा अधिक किंमतीला विकता आले असते आणि ते पैसे गरीबांना देता आले असते.” असे म्हणून त्यांनी तिच्याविरुद्ध कुरकुर केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 एका वर्षाच्या मजुरीपेक्षाही अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.” आणि त्यांनी कठोरपणे तिचा निषेध केला. Viz kapitola |