Online Bible

- Reklamy -




मार्क 14:46 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

46 तेव्हा त्या लोकांनी येशूला धरले व त्याला अटक केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 तेव्हा त्या लोकांनी येशूवर हात टाकून त्याला अटक केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्यास अटक केली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 त्या पुरुषांनी येशूंना धरले आणि अटक केले.

Viz kapitola kopírovat




मार्क 14:46

Následuj nás:

Reklamy


Reklamy