मार्क 14:45 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 यहुदा आल्यावर लगेच येशूकडे गेला आणि, “गुरुवर्य”, असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 तो आल्यावर लगेचच त्याच्याकडे गेला आणि “गुरूजी,” असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी!” आणि असे म्हणून यहूदाने येशूचे चुंबन घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “गुरुजी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले. Viz kapitola |