मार्क 14:44 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 त्याला धरून देणाऱ्याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती, “मी ज्याचे चुंबन घेईन, तोच तो आहे, त्याला धरा व त्याला नीट बंदोबस्ताने घेऊन जा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 त्याला धरून देणार्याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेई तोच तो आहे; त्याला धरा व नीट बंदोबस्ताने घेऊन जा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास धरा आणि सांभाळून न्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 आता त्या विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.” Viz kapitola |