मार्क 14:40 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 तो पुन्हा येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत, त्यांचे डोळे फार जड झाले होते. त्याला काय उत्तर द्यावे, हे त्यांना सुचेना. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 मग पुन्हा येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत; त्यांचे डोळे फार जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचेना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 नंतर तो परत आला व त्यास ते झोपलेले आढळले कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यास काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेले आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यांना काय उत्तर द्यावे हे समजले नाही. Viz kapitola |