मार्क 14:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा, आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.” Viz kapitola |