मार्क 14:37 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 तो येऊन पाहतो तर ते झोपी गेले होते. येशू पेत्राला म्हणाला, “शिमोन, झोपी गेलास का? घटकाभरही तुझ्याने जागे राहवले नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 मग तो येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत; तेव्हा तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागे राहवले नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 नंतर ते शिष्यांकडे परत आले, तेव्हा ते झोपी गेले आहेत, असे त्यांना आढळले. “शिमोना,” ते पेत्राला म्हणाले, “तू झोपी गेला आहेस काय? एक तासभरही तू जागे राहू शकला नाही का? Viz kapitola |