मार्क 14:34 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 तो त्यांना म्हणाला, “माझ्या जिवाला मरणप्राय वेदना होत आहेत. तुम्ही येथे थांबून जागे राहा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 तो त्यांना म्हणाला, ‘माझ्या जिवाला’ मरणप्राय ‘अति खेद झाला आहे;’ तुम्ही येथे राहा व जागृत असा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरण्याइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा अतिशय व्याकूळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि जागे राहा.” Viz kapitola |