मार्क 14:32 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 नंतर ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 आता ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले. येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “मी प्रार्थना करेपर्यंत येथे थांबा.” Viz kapitola |