मार्क 14:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 पेत्र त्याला म्हणाला, “सगळे जरी आपल्याला सोडून गेले, तरी मी आपल्याला कधीच सोडणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 पेत्र त्याला म्हणाला, “जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 पेत्र म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 पेत्र जाहीरपणे म्हणाला, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही.” Viz kapitola |