मार्क 14:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 त्यानंतर एक स्तोत्र गाऊन ते तेथून ऑलिव्ह डोंगराकडे निघून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनांच्या डोंगराकडे निघून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 नंतर त्यांनी उपकारस्तुतीचे गीत गाईले व ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले. Viz kapitola |