मार्क 14:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 ते अस्वस्थ झाले व एकामागून एक त्याला विचारू लागले, “तो मी आहे का?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ते खिन्न होऊ लागले व एकामागून एक त्याला विचारू लागले, “मी आहे काय तो?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येकजण त्यास म्हणू लागला, “तो मी आहे का?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 ते दुःखाने भरून गेले आणि एकामागून एक त्यांना विचारू लागले, “खरोखर तो मी तर नाही ना?” Viz kapitola |