मार्क 14:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 संध्याकाळ झाल्यावर येशूचे बारा जणांबरोबर आगमन झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग संध्याकाळ झाल्यावर तो बारा जणांबरोबर आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा शिष्यांसह आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर तिथे आले, Viz kapitola |