मार्क 13:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन मी तो आहे, असे सांगून पुष्कळांना फसवतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन ‘मीच तो [ख्रिस्त] आहे’ असे म्हणून पुष्कळांची फसगत करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि, ‘तो मीच आहे,’ असा दावा करतील आणि पुष्कळांना फसवतील. Viz kapitola |