Online Bible

- Reklamy -




मार्क 13:36 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

36 नाही तर तो अचानक येईल व तुम्हांला झोपलेले पाहील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हांला झोपा काढत असलेले पाहील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 जर तो अचानक आला तर तुम्हास झोपेत असताना पाहील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 तो जर एकाएकी आला तर तुम्ही त्याला झोपेत असलेले सापडू नये.

Viz kapitola kopírovat




मार्क 13:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy