मार्क 13:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 आकाश व पृथ्वी ही नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत. Viz kapitola |