मार्क 13:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 ही अरिष्टे येऊन गेल्यावर त्या दिवसांत सूर्य अंधकारमय होईल; चंद्र आपला प्रकाश देणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 परंतु ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसांत ‘सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र प्रकाश देणार नाही;’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 परंतु त्या दिवसात ही संकटे येऊन गेल्यावर, ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “हा भयानक क्लेशांचा काळ संपल्याबरोबर त्या दिवसात, “ ‘सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही; Viz kapitola |