मार्क 13:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर असतील किंवा अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर किंवा अंगावर पाजणार्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्या दिवसात ज्या स्त्रियांची मुले तान्ही असतील व अंगावर पाजत असतील त्यांच्यासाठी हे अती भयंकर होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 गर्भवती आणि दूध पाजणार्या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशाचा असेल! Viz kapitola |