मार्क 13:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 जो छपरावर असेल त्याने घरातून काही घेण्याकरता खाली उतरू नये किंवा आत जाऊ नये, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरून अथवा आपल्या घरातून काही घेण्याकरता आत जाऊ नये; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जो मनुष्य आपल्या घराच्या छतावर असेल त्याने घरातून काही आणण्यासाठी खाली उतरू नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता प्रवेश करू नये; Viz kapitola |