मार्क 12:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्यांनी त्याला धरून ठार मारले व द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग त्यांनी त्याला धरून जिवे मारले व द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग त्यांनी त्यास धरले, जिवे मारले आणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्याप्रमाणे त्यांनी त्याला धरले आणि त्याचा वध करून त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले. Viz kapitola |