Online Bible

- Reklamy -




मार्क 12:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 त्याने आणखी एकाला पाठवले. त्याला तर त्यांनी ठार मारले आणि दुसऱ्या अनेकांना तसेच केले. म्हणजे त्यांतून कित्येकांना त्यांनी मारहाण केली व कित्येकांना ठार मारले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याने आणखी एका जणास पाठवले; त्याला तर त्यांनी जिवे मारले; आणि दुसर्‍या अनेकांना तसेच केले; म्हणजे त्यांच्यातील कित्येकांना त्यांनी मारहाण केली व कित्येकांचा जीव घेतला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग धन्याने आणखी एका नोकराला पाठवले. त्यांनी त्यास जिवे मारले. त्याने इतर अनेकांना पाठवले. शेतकऱ्यांनी काहींना मारहाण केली तर काहींना ठार मारले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्यानंतर त्याने आणखी एकाला पाठविले, त्याला तर त्यांनी ठारच केले आणि त्यानंतर अनेकांना पाठविले, त्यातील काहींना त्यांनी चोप दिला व इतरांना जिवे मारले.

Viz kapitola kopírovat




मार्क 12:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy