Online Bible

- Reklamy -




मार्क 12:42 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

42 एक गरीब विधवा आली व तिने दोन छोटी तांब्याची नाणी टाकली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने दोन टोल्या, म्हणजे एक दमडी टाकली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 नंतर एक गरीब विधवा आली व तिने दोन तांब्याची नाणी म्हणजे एक दमडी टाकली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 मग एक गरीब विधवा आली आणि या गरीब विधवेला तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना त्यांनी पाहिले, ज्याची किंमत फक्त एक पैसा होती.

Viz kapitola kopírovat




मार्क 12:42

Následuj nás:

Reklamy


Reklamy