मार्क 12:40 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 ते विधवांची घरे बळकावतात व ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात, त्यांना जबर शिक्षा होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 ते विधवांची घरे खाऊन टाकतात व ढोंगाने लांबलांब प्रार्थना करतात; त्यांना अधिकच शिक्षा होईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांस फार कडक शिक्षा होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 ते देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात, अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.” Viz kapitola |