मार्क 12:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 आणि सभास्थानांत राखीव आसने व मेजवानीत मानाच्या जागा मिळवायची आवड असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 आणि सभास्थानांत मुख्य आसने व मेजवान्यांत मुख्य बैठका ह्यांची आवड असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांची त्यांना आवड असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे फार आवडते. Viz kapitola |