मार्क 12:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 पुढे तो आपल्या प्रबोधनात त्यांना म्हणाला, “शास्त्र्यांविषयी जपून राहा, त्यांना पायघोळ झगे घालून मिरवणे, बाजारात नमस्कार घेणे Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 आणखी तो आपल्या शिकवणीत त्यांना म्हणाला, शास्त्र्यांविषयी जपून राहा; त्यांना लांबलांब झगे घालून मिरवणे, बाजारांत नमस्कार घेणे, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 शिक्षण देताना तो म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा. त्यांना लांब लांब झगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 येशू शिकवीत होते, ते म्हणाले, “या नियमशास्त्राच्या शिक्षकांबाबत खबरदारी बाळगा! त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे, Viz kapitola |