मार्क 12:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 येशूने उत्तर दिले, “सर्वांत पहिली आज्ञा ही आहे, ‘हे इस्राएल, ऐक. आपला प्रभू परमेश्वर हाच एकमेव प्रभू आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 येशूने उत्तर दिले, सर्वांत पहिली ही की, ‘हे इस्राएला, ऐक; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे;’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 येशूने उत्तर दिले, “पहिली महत्त्वाची आज्ञा ही, ‘हे इस्राएला, ऐक, प्रभू आपला देव एकच प्रभू आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 येशूंनी उत्तर दिले, “सर्वात महत्त्वाची आज्ञा ही आहे: ‘हे इस्राएला ऐक: प्रभू आपले परमेश्वर एकच प्रभू आहेत. Viz kapitola |