मार्क 12:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहात ना? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 येशू त्यांना म्हणाला, “खात्रीने, शास्त्रलेख आणि देवाचे सामर्थ्य तुम्हास माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत नाहीत काय, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, नाही परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता? Viz kapitola |