Online Bible

- Reklamy -




मार्क 12:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 मग त्याची पत्नी दुसऱ्या भावाने केली. तोही संतती न होता निधन पावला. तशीच तिसऱ्याचीही गत झाली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग ती दुसर्‍याने केली; तोही संतती न होता मेला; आणि तशीच तिसर्‍याचीही गोष्ट झाली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 दुसऱ्याने तिच्याबरोबर लग्न केले, तोसुध्दा मूलबाळ न होता मरण पावला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मग दुसर्‍या भावाने विधवेशी लग्न केले, पण तोही काही मूलबाळ न होताच मरण पावला. तिसर्‍याचेही तसेच झाले.

Viz kapitola kopírovat




मार्क 12:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy