Online Bible

- Reklamy -




मार्क 12:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 कोणी सात भाऊ होते. त्यांच्यापैकी पहिल्या भावाने पत्नी केली व तो संतती न होता निधन पावला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 कोणी सात भाऊ होते, त्यांच्यापैकी पहिल्या भावाने बायको केली व तो संतती न होता मेला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तर असे कोणी सात भाऊ होते. पहिल्याने पत्नी केली व तो मूलबाळ न होता मरण पावला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 आता, सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले परंतु संतती न होता तो मरण पावला.

Viz kapitola kopírovat




मार्क 12:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy