मार्क 12:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 पुनरुत्थान नाही, असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले व त्याला विचारू लागले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणारे सदूकी त्याच्याकडे आले व ते त्याला विचारू लागले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 नंतर, जे पुनरुत्थान नाही असे मानणारे काही सदूकी त्याच्याकडे आले त्यांनी त्यास विचारले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी, आपला प्रश्न घेऊन त्यांच्याकडे आले. Viz kapitola |