मार्क 12:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 येशू त्यांना म्हणाला, “कैसरचे ते कैसरला व देवाचे ते देवाला द्या.” हे उत्तर ऐकून त्यांना त्याच्याविषयी अत्यंत आश्चर्य वाटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 येशू त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे ते कैसराला आणि जे देवाचे ते देवाला द्या.” तेव्हा त्यांना त्याच्या उत्तराविषयी फार आश्चर्य वाटले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तेव्हा प्रभू येशू म्हणाले, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.” तेव्हा ते त्यांच्याविषयी आश्चर्यचकित झाले. Viz kapitola |